देशातील महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात महागाई चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी सुप्रिया सुळेंनी हाती बॅट घेऊन फलंदाजी केली. त्यावेळी त्या दुसऱ्याच बॉलवर क्लीनबोल्डही झाल्या.
#SupriyaSule #NCP #SupriyaSuleNews #Sakal #SharadPawar #BJP #AjitPawar